मध्य प्रदेश, बुरहानपुर येथील अ. भा. ब. स. महासमिती चे संघटक श्री. हिरालाल गुलाब दोडे (बडगुजर) यांचे वडील कै. गुलाब देवचंद दोडे (बडगुजर) यांचे आज दि.१४ मे २० रोजी संध्या.०७:२०वा.मि.वयाच्या ९० व्या वर्षी अल्पशा आजाराने व वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.१५ मे २० रोजी सकाळी ०९:००वा. महाजना पेठ, राहत्या घरून निघणार आहे त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ. भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर समाज जागृती मंडळ, भुसावळ, बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर, सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय॥
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Leave a Reply