पाळधी येथील इम्पेरिअल इंटरनॅशनल स्कूल ची 3 ऱ्या इयत्तेतील विद्यार्थिनी कु. धन्वी योगेश बडगुजर हि पिंप्री खु, ता. धरणगांव येथील समाज बांधव दयाराम जगन्नाथ मोहकर यांची नात व योगेश दयाराम बडगुजर (प्रा.शिक्षक) जि. प. प्राथमिक शाळा तळई तालुका- एरंडोल यांची कन्या आहे. कोरोनामुळे सर्वत्रच सुट्टी असल्याने Imperial International School Paldhi, Jalgaon स्कूलतर्फे ONLINE STUDY TASK AT HOME स्पर्धा घेण्यात आली होती. यात कु.धन्वी हिस BEST PERFORMAR AWARD मिळाला या यशा बद्द्ल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कु.धन्वी स मिळालेल्या यशा बद्दल तिचे अ. भा. ब. स. युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुप तर्फे हार्दिक अभिनंदन


Leave a Reply