?♀️चला अधिकारी घडवू या??♂️
अ. भा. ब. स. युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुप आयोजित
?️ स्पर्धा परिक्षा सराव पेपर व मार्गदर्शन 2020 ?️
विशेष मार्गदर्शक : प्रा. मधुकर कोटवे सर फाउंडर आणि डायरेक्टर,
NFA, Delhi.
Career Guidance & Opportunities in Competitive Exams यावर विशेष मार्गदर्शन by प्रा. कोटवे सर दि. ३० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता

संकल्पना व मार्गदर्शन – प्रा. विक्रांत पालटशहा सर, पुणे, यांचे असून त्याबाबत उपयुक्त असा एक मार्गदर्शन पर ऑनलाईन वेबिनार आपण येत्या सोमवारी २७ एप्रिल रोजी दुपारी ४ ते ५ या वेळेत घेणार आहोत. तसेच ३ मे रोजी एक सराव पेपर ही घेण्यात येईल.
? या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या Registration Form वर click करून विद्यार्थ्यांनी आपली माहिती भरावी.
रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांनाच या स्पर्धेचा लाभ घेता येईल व फ्री वेबिनार मध्ये सहभागी होता येईल.वेबिनार ची लिंक आपल्याला व्हाॕटस्ॲप किंवा इमेल व्दारे पाठविण्यात येईल.
? स्पर्धेचा उद्देश :
– MPSC/UPSC पेपरचा सराव
– स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन
– युवकांना स्पर्धा परिक्षेचे महत्व समजाविणे
– समाजातून अधिकारी घडविणे.
स्वतः ला स्पर्धा परीक्षेसाठी सिद्ध करणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे…!
? सदर परिक्षेत अंकगणित, भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र आणि सामान्य ज्ञान या विषयावर आधारित बहुपर्यायी 50 प्रश्न असतील.
? कोण सहभागी होऊ शकतात :
जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करू इच्छितात असे किंवा ग्रॕज्युऐशन मध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी सहभागी होवू शकतात.तसेच ज्यांना स्पर्धा परिक्षा देण्याची आवड आहे ते सुद्धा या मार्गदर्शनाचा लाभ घेवू शकतात.
३ मे २०२० रोजी सदर घरी बसल्या ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल.
परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या सर्वच सहभागी समाज बांधवांना अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुपतर्फे प्रशस्तीपत्र दिले जाईल. तसेच मेरीट नुसार योग्य बक्षिसही देण्यात येईल.
अधिक माहितीसाठी संपर्क :
प्रा. विक्रांत पालटशहा, पुणे : 9175532913
प्रा. मिलिंद बडगुजर, जळगांव : 9421184495
? अधिक माहितीसाठी व्हिजीट करा बडगुजर. इन www.badgujar.in वर
सदर मार्गदर्शनाचे प्रायोजक – समस्त वेब पोर्टल टिम (बडगुजर. इन)


Leave a Reply