अ. भा.बडगुजर समाज कल्याण समितीचे अध्यक्ष – श्री. मोहन हिरालाल बडगुजर यांनी उद्योग क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात व आता सांस्कृतिक क्षेत्रात पदार्पण केलेले आहेत. त्यांच्या सुमधुर आवाजातील गाणे युट्युब चॅनलवर सर्वत्र झळकत आहे. तरी सर्व समाज बंधू-भगिनी त्यांच्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून घरबसल्या सदाबहार गाण्यांचा आनंद घेता येईल. तसेच या चॅनलवरील गाण्यास प्रतिसाद देऊन सबस्क्राईब, लाईक व शेअर करावेत.
श्री. मोहनशेठ हे एक विविध कलागुणांनी नटलेले एक अष्टपैलू कलावंत आहेत. त्यांनी याआधी बरेच महत्वपूर्ण कार्यक्रमामध्ये आपल्या समधुर आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. बऱ्याचदा आपण त्याचा आवाज ऐकला आहे, व्हिडीओ पाहिले आहेत. आता आपल्याला त्याच्या प्रत्येक कलागुणांची आणि समधुर आवाज त्यांच्या युट्यूब चॅनलवर ऐकण्यास भेटतील. यामुळे त्यांचा चाहता वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
या आपल्या यूट्यूब चॅनेल लॉन्च करण्यामागे एक समाजहिताचे मार्गदर्शन व प्रेरणा आपल्या समाजातील कलाकार, वादक, गायक, ॲक्टर, डान्सर व इतर सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींना मिळावी व याचा आदर्श घेऊन तेही पुढे जावे अशी शुभेच्छा श्री. मोहनशेठ यांनी समाजातील उभरत्या कलावंतांना दिल्यात.
श्री. मोहनशेठ यांचे यूट्यूब चॅनल करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
YouTube Channel Subscribe link
Please watch, Like, Comment and Subscribe.
With kind Regards,
Mohan Badgujar

Leave a Reply