फटाकामाळ फोडतांना त्यातील बरेचसे फटाके फुटतात…….!
एखाद-दुसरा निघतो “फुसका”
त्याला समजू नका “नासका”
पण त्याला लावू नका “मस्का”
तो कधीही देऊ शकतो “ठसका”
पण त्याचा घेऊ नका “धसका” घरात राहून करा सर्वांची “सुरक्षा”
‘आपले घर-आपले सुरक्षाकवच’
‘घरात रहा-सुरक्षित-स्वस्थ रहा’
~~~~~~
स्वरा किरणचंद्र साळुंखे,
(इ.६ वी,चावरा पब्लिक स्कूल) पाटील नगर,देवपूर, धुळे.


Very nice Swara