डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयी माणगांव येथील चि. निरंजन आर. जाधव, इ. ६ वीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्याचे मनोगत

चि. निरंजन हा डॉ. रविंद्रनाथ काशीनाथ जाधव यांचे चिरंजीव आहे. तो इयत्ता ६ वीचा विद्यार्थी असून तो माणगांव येथील एस. एस. निकम शाळेत शिकतो. अतिशय हुशार आणि अभ्यासू विद्यार्थी आहे. आणि त्याला त्याचे वडील नेहमी मार्गदर्शन करीत असतात. आज चिरंजीव निरंजन बडगुजर याने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आपले मनोगत व्यक्त केले आहे. घरी राहून जयंती साजरी करून त्यांना विनम्र अभिवादन त्याने केले आहे तसेच बहुमुल्य असा संदेश – डॉ. बाबासाहेब आंबेडकराचें विश्व कल्याणाविषयी असलेला संदेश या भाषणातून आपल्याला मिळतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*