दुःखद निधन : धुळे, शिरपूर- कढोलीकर ह.मु.ठाणे कै. महेश गेंदलाल बडगुजर यांचे वसई येथे किरकोळ वादातून व हानामारीतून अघटित दुर्देवी दुःखद निधन

धुळे, शिरपूर- कढोलीकर ह.मु.ठाणे येथील श्री.गेंदालाल सुका बडगुजर यांचा मुलगा कै. महेश गेंदलाल बडगुजर यांचे काल दिनांक ११ एप्रिल २० रोजी संध्याकाळी ४:३० वाजता वयाच्या ४० व्या वर्षी वसई येथे किरकोळ वादातून व हानामारीतून अघटित दुर्देवी दुःखद निधन झाले असे कळाले.
त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा.बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर ,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय॥
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

1 Comment

Leave a Reply to प्रा.सी.डी. साळुंखे ,धुळे Cancel reply

Your email address will not be published.


*