दुःखद निधन : भडगांव,पिंपरखेड ह.मु.विठ्ठल पेठ जुने जळगांव येथील कै.गंगुबाई सुरेश बडगुजर यांचे आज दिनांक १० एप्रिल २० रोजी सकाळी ८:३० वा. मि. वयाच्या ६८ व्या वर्षी दीर्घ आजाराने व वृद्धापकाळाने दुःखद निधन

भडगांव,पिंपरखेड ह.मु.विठ्ठल पेठ जुने जळगांव येथील श्री.सुरेश रतन बडगुजर यांच्या धर्म पत्नी कै.गंगुबाई सुरेश बडगुजर यांचे आज दिनांक १० एप्रिल २० रोजी सकाळी ८:३० वा. मि. वयाच्या ६८ व्या वर्षी दीर्घ आजाराने व वृद्धापकाळाने दुःखद निधन झाल्याचे समजले असून
त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा.बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर ,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय॥
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

1 Comment

Leave a Reply to Lokesh Kotwal Cancel reply

Your email address will not be published.


*