दुःखद निधन : एरंडोल पिंपळकोठा ह.मु.पिंप्राळा जळगांव येथील कै.दुर्गाबाई मनोहर(उखर्डू) बडगुजर यांचे आज दि. ०९ एप्रिल २० रोजी संध्याकाळी ६:३० वाजता वयाच्या ८६ व्या वर्षी अल्पशा आजाराने व वृद्धापकाळाने दुःखद निधन

एरंडोल पिंपळकोठा ह.मु.पिंप्राळा जळगांव येथील : श्री.सुरेश मनोहर (उखर्डू) बडगुजर यांच्या मातोश्री कै.दुर्गाबाई मनोहर(उखर्डू) बडगुजर यांचे आज दिनांक ०९ एप्रिल २० रोजी संध्याकाळी ६:३० वाजता वयाच्या ८६ व्या वर्षी अल्पशा आजाराने व वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी १०:०० वाजता मीराबाई नगर, पिंप्राळा जळगांव येथील राहत्या घरून निघणार आहे
त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा.बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर ,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय॥
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*