संपूर्ण जगात व भारतात कोरोना या महाभंयकर आजाराने हाहाकार माजवलेला आहे.याला नियत्रंनात आणण्यासाठी वैद्यकिय व पोलीस यंत्रना आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या परीवारा पासून दुर राहुन अहो रात्र झिजत आहे,संघर्ष करीत आहे.
अनेक प्रकारच्या मानसिक तनावातून पोलीस अधिकारी,कर्मचारी
जात असतांना देखिल ते आपली सेवा चोख बजावत आहे, हे फक्त जनतेच्या सुरक्षे साठी आपल्या देशासाठी होय… भारत मातेसाठी …
असेच अहो रात्र आपली सेवा करणारे जळगांव रामानंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.श्री.अनिल दि बडगुजर सर,पोलीस दलात उत्तम व लेखणीय कार्य करूण लेखणाची आणि गायनाची कला अवगत असलेले हे दिलदार व्यक्तिमत्व ,यांनी आपल्या रूबाबदार पणाने अनेक गुन्हेगारांना घाम फोडलेला असला तरी त्यांचा कलेने आणि गायनाने अनेक श्रोत्यांच्या मनात घर देखिल केल आहे.
त्यांनी शब्दबद्ध केलेले आणि गायलेले हे गीत ,आराधना,प्रार्थना “कोरोना साई प्रार्थणा” तर नक्की ऐका आवडले तर लाईक करा कमेंट करा.
“कोरोना साई प्रार्थणा”
* गीतकार -अनिल बडगुजर सर-पोलीस निरीक्षक,रामानंद नगर पोलीस स्टेशन,जळगांव
* संकल्पना :- सलमान शाह :- संचालक ऑर्केस्ट्रा सरगम,जळगांव
* व्हिडीओ :- मनोज पाटील ,डीलाईट स्टुडीओ??

वर्दीतला माणूस दर्दी होऊन सकळ मानवजातीच्या निरोगी आयुष्यासाठी साईचरणी प्रार्थना करतात.
साहेबांचा साईंना माझा साहेबांना दंडवत..! ??
Very nice activity. Proud of you.
Great voice sir, you are doing great work during this hard time and keep going this work of yours making us feel positive and enthusiastic even in these bad days.
कोरोना साई प्रार्थना गातांना श्री.अनीलबापूंना पहातांना आनंद तर झालाच,पण पोलीस दलातील दणदणीत कार्य करणाऱ्या खाकी वर्दीची तथा समस्त बडागुजर शान वाढविलेबद्दल अत्यानंद झाला हे नमूद करावेसे वाटते.
अनीलबापू आपणास पोलीस दलातील स्पृहणीय कामगिरी अविरत करत राहुन समाजाची प्रतिष्ठा वाढविणेसाठी कोटीकोटी शुभेच्छा.
llउत्कृष्ठ कविता-गायन-सादरीकरणाबद्दल खुपखूप अभिनंदन व धन्यवादll
समस्त बडगुजर समाजाची शान वाढविलेबद्दल हार्दिक अभिनंदन व धन्यवादll
अप्रतिम वाक्य रचना…
सुंदर रीतीने गायन…
चांगल्या प्रकारे काम…
असा त्रिवेणी संगम…
मग का बरं करोना आपल्याला त्रास देईल,
करोणा… करोना…
हे विश्व से आप जल्दी,
चले जाओ ना…
किसी को दुख,
मत पोहोचाओ ना…