दु:खद निधन : जळगांव,फुपनगरी येथील कै.मुरलीधर बाळू बडगुजर(गुरुजी) यांचे काल दि. २/४/२०२० गुरुवार रोजी रात्री १०:१५ वा.मि. वयाच्या ९२ व्या वर्षी अल्पशा आजाराने व वृद्धापकाळाने दुःखद निधन

जळगांव,फुपनगरी येथील श्री.विकास मुरलीधर बडगुजर यांचे वडील कै.मुरलीधर बाळू बडगुजर(गुरुजी) यांचे काल दि. २/४/२०२० गुरुवार रोजी रात्री १०:१५ वा.मि. वयाच्या ९२ व्या वर्षी अल्पशा आजाराने व वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज रोजी सकाळी ११:०० वाजता पारोळा येथील राहत्या घरून निघणार आहे. त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा.बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर ,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय॥
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*