सन्माननीय बडगुजर समाज उत्कर्ष मंडळाचे मा. सचिव, कुठल्याही सामाजिक उपक्रमात स्वतः पुढाकार घेऊन पूर्णत्वास नेणारे, अग्रेसर कार्यकर्ते श्री. रमाकांतभाऊ पुंडलिक शेठ बडगुजर यांना, माझ्या परिवारा तर्फे तसेच समस्त बडगुजर समाजाच्या तर्फे प्रकट दिनाच्या (वाढदिवसाच्या) खुप खुप हार्दिक शुभेच्छा. आई चामुंडा माता त्यांना उदंड निरोगी, आनंदी आणि यशस्वी आयुष्य प्रदान करो व त्यांच्या हातून असेच अखंड समाज सेवा घडत राहो हीच प्रार्थना… धन्यवाद. प्रेषक, दिनेश भगवान बडगुजर, ठाणे.
कल्याण येथील सामाजिक कार्यकर्ते, उत्कर्ष मंडळाचे सचिव, बडगुजर समाजाचे मुंबई नगरीतील तडफदार, कुशल संघटन कौशल्य व वेब पोर्टलचे मुंबई विभाग प्रतिनिधी, समाज कल्याणासाठी सदैव तत्पर असे समाज कार्यकर्ते
श्री. रमाकांत बडगुजर, यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
???????
आई चामुंडा आपणांस उदंड आणि आरोग्यदायी आयुष्य देवो.
??शुभेच्छुक…??
समस्त वेब पोर्टल टिम..
बडगुजर प्राऊड ग्रुप
अ. भा. ब. स. युवक समिती
?जय बडगुजर सेना ?


खूप खूप धन्यवाद ??