फागणे – येथील श्री. नारायण जगन्नाथ बडगुजर (नंदवाळकर) यांचे आज दि. 01 एप्रिल 2020 बुधवार रोजी दु.12:00 वा दुर्दैवी निधन, आज अंत्ययात्रा

दुःखद निधन : धुळे, फागणे येथील : श्री. दिपक नारायण बडगुजर यांचे वडील कै. नारायण जगन्नाथ बडगुजर यांचे आज दिनांक १ एप्रिल २० रोजी दुपारी १२:०० वा. मि. वयाच्या ५७व्या वर्षी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी ०५:०० वाजता त्यांच्या फागणे येथील राहत्या घरून निघणार आहे.

त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा.बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल,आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर ,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय॥
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

शोकाकुल
जगन्नाथ धडु बडगुजर (वडील)
विश्वनाथ धडु बडगुजर (काका)
डॉ. विजय माणिकराव बडगुजर (भाऊ)
दीपक नारायण नंदवाळकर (मुलगा)
समस्त नंदवाळकर परिवार, फागणे.

1 Comment

  1. कै. नारायण जगन्नाथ बडगुजर विविध कार्यकारी आधिकारी यांना भावपुर्ण श्रध्दांजली..!

    ईश्वर मृत-आत्म्यास चिरशांती देवो..
    ॐ शांती शांती..!

    श्री.नरेंद्र बडगुजर व परिवार, धरणगांवकर

Leave a Reply to Narendra Badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*