श्री. जितेंद्र आणि परेश कोतवाल यांची सैनिकी नोकरीमधून यशस्वी निवृत्ती 

आज दि. ३१ मार्च २०२० रोजी श्री. जितेंद्र आणि परेश कोतवाल यांची सैनिकी नोकरीमधून यशस्वी रिटायरमेंट होत आहे. मुळगाव सोनगड (गुजराथ) येथील स्थायिक असलेले हे बडगुजर बंधू सध्या पुणे येथे राहत आहेत. 

श्री. जितेंद्र आणि परेश कोतवाल यांनी  रोजी ३१/०३/२००३ आणि राजस्थान या सैनिकी कॅम्प बेस पासून नोकरीला सुरुवात केली. आपल्या प्रवासात १७ वर्षाच्या नोकरीदरम्यान  हरियाणा, जम्मू काश्मीर, पुणे, पंजाब आणि सिकंदराबाद येथे त्यांनी सेवा केली. आज ३१ मार्च रोजी सिकंदराबाद, तेलंगणा येथून रिटायरमेंट घेऊन पुढे प्रशासकीय सेवेत महाराष्ट्रामध्ये नोकरी करण्याचा त्यांचा मानस आहे.

जितेंद्र आणि परेश कोतवाल

आपल्या निवृत्ती निमित्त  श्री जितेंद्र यांनी लिहिलेली भावनिक पोस्ट 

? सैनिक ?
दोस्तों..
मै, आज आजी सैनिक से माजी सैनिक हो गया।
मुझे अपने आप पर गर्व है ,की मैने अपने जिंदगी के कुछ साल इस धरती मां की सेवा में गुजारे…जिस धरती पर मैने जन्म लिया।
मै खुद को बहुत बडा भाग्यशाली समजता हूं क्योंकी ..इस भारत मां ने एक अल्लड लडके को ..कठीण से कठीण प्रशिक्षण देकर..एक जांबाज(होनहार) जवान (सैनिक)बनाकर, देश के हर कोने में, हर क्षेत्र में जाकर देखने का, सिमा पर जाकर सुरक्षा करने का ,हर मौसम का आनंद लुटने का अवसर देकर ,मेरी झोली खुशियों से भर दी।

मैने अपनी भारत माता की जितनी हो सकती है, उतनी देशभक्ती (सेवा)की,
फिर भी भारत माता का मै जिंदगी भर ॠणी रहूंगा।
भारत मां का मुझे बहूत सारा प्यार मिला, आगे चलकर भारत  माता मुझे अपनी सेवा करने का अवसर देती है तो, मै हमेशा सेवा करने के लिए तैयार रहूंगा….

जय हिंद, जय भारत ,वंदे मातरम्

श्री. जितेंद्र आणि परेश कोतवाल यांना यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*