मध्य प्रदेश,बुरहानपुर येथील : श्री.रतिलाल जगन्नाथ रघुवंशी यांच्या मातोश्री कै.दगदीबाई जगन्नाथ रघुवंशी यांचे आज दि.३० मार्च २० रोजी रात्री १२:०३ वा.मि.वयाच्या ८० व्या वर्षी अल्पशा आजाराने वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज रोजी सकाळी १०:०० वाजता कारंज बाज़ार राजघाट रोड ,बुरहानपुर त्याच्या रहात्या घरुन निघणार आहे. त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा.बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर ,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय॥
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।


? भावपूर्ण श्रद्धांजली ?
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो ! ओंम शांति !