जाहीर आवाहन : कोरोना व्हायरस विरुद्ध च्या लढ्यात सरकारला मदत निधी

मित्रांनो, जगभरात थैमान माजविणाऱ्या कोरोना व्हायरस विरुद्ध आपण सर्व जण लढा देत आहोत. या कोरोना मुळे आपली अर्थव्यवस्था सुध्दा कोलमडली आहे. आपले राज्य सरकार आणि केंद्र सरकार कसोशीने प्रयत्न करीत आहेत. यासाठी आपण ही काही तरी देणे लागतो. याप्रसंगी आपण सर्व जण या कठीण काळात आपल्या देशाच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे.

आपल्याला शक्य होईल तशी फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपण पंतप्रधान सहाय्यता निधी किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये दान करावे. जेणेकरून सरकार आपल्या लोकांना जास्तीत जास्त सेवा वितरित करू शकतील. जर सरकार आपला विचार करत आहे, तर आपणही सरकारचा, आपल्या देशाचा विचार करणे गरजेचे आहे.

जर आपण सर्व जण कमीत कमी १२१ रुपये किंवा आपल्या परिस्थितीनुसार द्यावयाचे आहेत. भारत सरकारने देखील आवाहन केले आहे की कमीत कमी कितीही पैसे पाठवू शकतात. तरी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्याकडे आपले बडगुजरांचे नांंव जास्तीत जास्त गेले पाहिजे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री निधीमध्ये पेटीएम किंवा एनईएफटीद्वारे आपण रक्कम देऊ शकतो.
एका व्यक्तीवर भार नाही परंतु एकत्र आम्ही एक मोठा फरक आणू शकतो….विचार करा..!!
निरोगी आयुष्य लाभो..!!

पंतप्रधान निधी :
https://pmnrf.gov.in/en/online-donation
PM CARES Fund
Name of the Account: PM CARES
Bank: State Bank of India
Branch: State Bank of India, New Delhi Main Branch
Account Number: 2121PM20202
IFSC code: SBIN0000691
Swift Code:SBININBB104
UPI ID: pmcares@sbi

मुख्यमंत्री निधी :
https://cmrf.maharashtra.gov.in/CMRFCitizen/index.action

Chief Minister’s Relief Fund- COVID 19
Bank: State Bank of India
Branch: Main Branch, Fort, Mumbai – 400023
Account Number: 39239591720
IFS code: SBIN0000300
Branch Code: 00300
UPI : cmrfmahacovid19@sbi

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*