अद्रकाचे रिझल्ट आम्ही खूप मोठ्या प्रमाणात स्व अनुभवाने पाहिलेले आहे. अंगातील उष्णता वाढवण्यासाठी पाहिलेले आहे. अद्रक यामुळे भयंकर प्रमाणात रोग प्रतिकार शक्ती वाढते.
साधारण पंचवीस, तीस वर्षांपूर्वी काही घातक आजारामुळे, आमची व्हायटेलिटी म्हणजे ,रोग प्रतिकार शक्ती अत्यंत कमी झाली होती. एवढी कमी की उन्हाळ्यात सुद्धा आम्हाला थंडी भयंकर जाणवायची ,वाजायची. विचार केला तरी थंडी वाजायची. भयंकर थंडी. आणि प्रत्येक हिवाळ्यात आणि पावसाळ्यात आजारी पडत असे. मलेरिया टाइफाइड व्हायचा. नंतर भुसावळला दवाखाना टाकला.
रूमवर एकटा असल्यामुळे सकाळी चहा व संध्याकाळी चहा असा दिनक्रम सुरू झाला. चहा घेण्याचा कंटाळा आला म्हणून अद्रक टाकून घ्यायला सुरुवात केली. अंजाने पण केली, बिना हेतू केली, चव मिळावी एवढाच उद्देश होता .
सकाळी अर्धा लिटर विकास गोल्ड दुधाचा चहा अद्रक. संध्याकाळी अर्धा लिटर चहा अद्रक असा क्रम वर्ष दीड-दोन वर्षे चालला. पुढे अद्रकाची चव लागेना. आद्रक वाढवत गेलो. वाढवत गेलो, चव मिळवण्यासाठी, अजूनही ही अंजाने पणे जगत होतो. नंतर मलेरिया टाइफाइड होणे थांबले. पुढे चालून अक्षरशहा चालता-बोलता हिटर बनलो. आपले शरीर उष्ण बनलेला आहे असे झाले.
अजूनही आद्र काच्या गुणधर्माची ओळख मनात आली नव्हती. नंतर एक दिवस विचार केला. आपण एक थंडगार प्राणी होतो. आता अतिउष्ण कसे झालं हेच कळेना. पण त्याचे उत्तर मिळाले होते. एकच गोष्ट लक्षात आली, आपण चहा घेतलं अद्रकाचा की एकदम उष्ण वाटायला लागायचे, तळहात, तळपाय आग व्हायची लगेच . पुढे आद्रक वाढवत गेलो, आग भयंकर वाढली अंगात. नंतर पूर्ण क्लियर कट लक्षात आले. हे सर्व आती अद्रकाचा वापरामुळे झाले. लगेच होते.

सन्माननीय मित्रहो आम्ही एवढे उष्ण व्यक्ती आहोत आतासुद्धा की आम्हाला पावसाळी वातावरणाची, हिवाळी वातावरणाची एक कण भर सुद्धा भीती वाटत नाही. आम्हाला खात्री वाटते .आमच्यामुळे थंड पाणी गरम होऊन जाईल. आमच्या पत्नी म्हणतात तुम्ही हिटर आहात हिटर. आम्ही म्हणतो हीटर सुरू करू का.
विशेष म्हणजे आता आम्ही अद्रक घेत नाही. पद्मा लया विश्रामगृह समोर घेतले किंवा घरी चुकून घेतले तर आता ही तत्काळ उष्ण शरीर होते. सर्वात महत्त्वाचे शरीर प्रकृती अशी झाली आहे की, उन्हाळ्यात अंग थंडगार आणि दोघं ऋतूत अतिउष्ण.
प्रसंग असे आहेत ,त्याला अनुरूप लिखाण करण्याची ही योग्य वेळ आहे. म्हणून सांगणे आवश्यक वाटले. खरे म्हणजे आयुर्वेदिक वर लिखाण करणे आमचे क्षेत्र व अधिकार नाही तरीही स्वानुभव सामान्य व्यक्तीचा म्हणून लिखाण केलेले आहेस. शंभर टक्के सत्य आहे. कुठेही संशयाला जागा नाही. कोणीही व्यक्ती अशा पद्धतीने पडताळा घेऊ शकतो .
दुसरा अनुभव सांगतो .चार वर्षांपूर्वी आमची डोक्याचे केस गळायचे. कुणीतरी सांगितले आवळ्याचा रस प्या. चला घेऊया आपल्यासारख्या साधारण व्यक्तीची बुद्धीही वाढेल म्हणून सुरू केला. पावसाळा सुरू होता. रामदेव बाबा ची बाटली सुरू केली .एक लिटर ची, थोड्या दिवसांनी असा सर्दी-खोकला सुरू झाला भयंकर भयंकर भयंकर.
अंगातील उष्णता आपोआप कमी झाली. थंडी भयंकर प्रमाणात जाणवायला लागली. थंडीची अक्षरशा भीती वाटायला लागली. होमिओपॅथिक औषधे लागू पडत नव्हती. आवळ्याची एक बाटली संपली दुसरी सुरू केली. थंडी वाढत गेली. सर्दी वाढत गेली. औषध आवळ्याचे संपले नंतर बाटली योगायोगाने आणली नाही.
आम्ही विचार करायचो ,आपण एवढे उष्ण प्रकृतीचे व्यक्ती थंड झालो कसे. थंड प्रकृती बदली कशी .तीन चार महिन्यांनी लक्षात आले अरे आपण आवळा घेतला आणि आवळा थंड प्रकृती चा असतो. असे आमच्या लक्षात आले. हा सर्व घटनाक्रम जगातली प्रत्येक व्यक्ती अनुभवू शकते. आयुर्वेदिक ग्रेट आहे ग्रेट आहे ग्रेट आहे योग्य प्रमाण योग्य ज्ञान योग्य डॉक्टर असेल तर.
तर आजकाल जे सांगितले जाते, तुळशीचे पाने , मिरे, ओवा, आद्रक, ही जरूर जरूर खा. यामुळे आपल्या शरीराची उष्णता वाढून आपली रोगप्रतिकार शक्ती वाढेल संशय घेऊ नये तर अनुभव घ्यावा.
सर्वात महत्त्वाचे आपल्या पूर्वजांनी सांगितलेले अनेक आयुर्वेदिक गोष्टींची गुणधर्म खरे आहे. म्हणजे गूळ, बाजरी, काळी मिरी, आद्रक इतर अनेक पदार्थ गरम असतो. नींबू, दही, ताक इतर हे थंड असते .ते सर्व खरी आहे, हे स्वानुभवाने लक्षात आले.
फक्त त्यासाठी तो व्यक्ती अनुभव करणारा सेंसिटिव पाहिजे. तरच ते सहजासहजी लक्षात येते. सांगायचा उद्देश विश्वास ठेवा आयुर्वेदिक वर आपले आजार बरे करून घ्या.
आपला आजार ऍलोपॅथी ने बरा होतो का? आयुर्वेदिक ने बरा होतो का? होमिओपॅथी ने बरा होतो का? हे पहिल्यांदा अभ्यास करा.
असा अभ्यास करणारा सर्वसामान्य व्यक्तीच महा बुद्धिवंत समजावा. योग्य डॉक्टर निवडा जीवन सोपे होईल. हा ही संदेश भारतभर पोहोचवा.
सभी लिखान कुदरत की दया से। तो उन्ही को समर्पित।

होमिओपॅथिक जागृती मंच जलगांव महाराष्ट्र इंडिया।
डॉ अरुण कुमार पुणे। डॉ अनंत जोशी नाशिक। डॉ सुधीर पाठक धुलिया। डॉ पेलेस्टा औरंगाबाद। डॉ प्रशांत व डॉ श्रेया जळगाव ।
डॉ घनश्याम बडगुजर जळगाव खान्देश महाराष्ट्र। ज्यादा इन्क्वायरी के लिए फोन नंबर।
9420381922,9404256053,9403942914,7875079782, 9403526086
ये सारी दवाईया जिनके पास है। ओ लोग किसी भी बीमारी से ना डरे। यूट्यूब https://youtu.be/PmZSlbGdpvo होमिओपॅथीक जागृती मंच देखे।
पुरी दुनिया मदद की उम्मीद से देख रही है। प्लीज प्लीज पूरे भारत ,दुनिया मे ये संदेश भेजने की कृपा करे। नही तो ये बडी नाइन्साफी होगी।

Leave a Reply