मी प्रदीप बडगुजर आणि माझी पत्नी सौ. लताबाई बडगुजर आम्ही दोघे संपल्प घेतो की कोरोना व्हायरस विरुद्ध च्या लढ्यात सहपरिवार सामील आहोत. आणि उद्या होणाऱ्या जनता कर्फ्यु चे पुर्णपणे समर्थन करतो. आपणही करावे. तसेच काही गोष्टींची काळजी घ्यावी. तसा संकल्प करावा.
मी कुटुंब प्रमुख आहे, मी कुटुंबातील एक सदस्य आहे. बाहेरील काम आटोपून घरी गेल्यास… हात पाय पाण्याने स्वच्छ धुवून,
तोंडात पाणी घेवुन चुळ मारुन,
अंगावरील पँण्ट शर्ट काढुन फडकवणे,
नंतरच घरात प्रवेश करणे..
चिमुकली परी, या गुड्डगौरव पळत येतांना,
आई ,पत्नी,भाऊ, या अन्य कुटुंबातील सदस्यासाठी, काळजी घेणे गरजेचे आहे..
मी सुरक्षित तरच माझे कुटुंब सुरक्षित.
हिच भावना बाळगुन पालन करा..
काम असेल तरच बाहेर पडा..
तुमचे कुटुंब वाट पहातेय तुमची..
आलेली वेळ तर जाणारच आहे,
व येणारी वेळ ही जाणारच आहे,
फक्त आरोग्य विषयक बाबीचे पालन करा..
तुम्हा एकट्याला जरी लागण झाली तरीही तुमच्या संपर्कातील जाणार..
प्रशासन तर उपाययोजना करीतच आहे,
आपलीही जबाबदारी तितकीच आहे.
आम्ही हा संकल्प घेताला आहे आपणही घ्यावा. धन्यवाद ?
काळजी घ्या.. इतरांनाही सांगा..
जैविक विषाणू ,कोरोना वायरस शस्त्राच्या मा-यापासुन बचाव करा..?


Leave a Reply