मा, नरेंद्रजी मोदी यांनी आपल्या संपूर्ण भारत वासीयांना आज आवाहन केले आहे की, दि 22 मार्च 2020 रोज रविवार वेळ सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत आपण जनता कर्फ्यु चे पालन करायचे आहे, यात कुणीही आपल्या घराबाहेर पडू नये, आपल्या घरातच राहून आपण माननीय प्रधानमंत्री श्री,नरेंद्र मोदी जी यांच्या आवाहनाला साथ द्यायची आहे, आणि इतरांनाही याविषयी सांगायचे आहे, कारण कोरोना सारख्या रोगावर नियंत्रण आणण्यास यामुळे मदत होईल, वेब पोर्टल टिम याचे जबाबदारी पुर्ण पालन करेल, आम्ही आशा करतो की आपणही नरेंद्र जी मोदी यांच्या आवाहनास साथ द्याल, आम्ही देखील यात सहभागी होत आहे. आपणही व्हावे.
जनता कर्फ्यू जनता कर्फ्यू
22 मार्च रविवार
टाईम :- सुबह ७:०० बजे से
रात :- ९:०० बजे तक
मा.श्री.आदरणीय पंतप्रधान साहेब नरेंद्र मोदी


Leave a Reply