कोरोना नको ना ! तर मग हे सर्व करा ना ! – प्रा. सी. डी. साळुंखे सर, धुळे

?❄’कोरोना’ नको ना!❄
तर मग
?हे?
सर्व
करा ना!
???
सर्वत्र स्वच्छता ठेवा ना !
तन-मन स्वच्छ ठेवा ना !
स्वच्छतेचा मंत्र ख़रा समजा ना !
स्वच्छतेचा मंत्र जपा ना !
स्वच्छतेचा नारा द्या ना !
कोरोना विषाणूला आळा घाला ना !
कोरोना विषाणूला थारा देऊं नका ना !
सुरेक्षेसांठी तोंडावर मास्क लावा ना !
कोरोना विषाणूला मारा ना !
खोकतांना तोंडावर हात ठेवा ना !
शिंकतांना ही समोर हात धरा ना !
अफवांना थारा देऊं नका ना !
अफवांना उत येऊं देऊं नका ना!
अफवांमुळे पारा वाढू देऊं नका ना !
संशयितांपासून सुरक्षित अंतर ठेवा ना !
गरज़ नसतांना घरांबाहेर पडू नका ना !
प्रत्येकाने आपआपली प्रतिकारशक्ती वाढवा ना !
बाधितांपासून सुरक्षित अंतर ठेवणेची सतर्कता बाळगा ना !
?वरील सर्व सर्वांनी करून?
????????

“कोरोना व्हायरस” घराबाहेर,राज्याबाहेर,देशाबाहेर घालविणेसांठी प्रयत्न करा ना !
शासन-प्रशासनाच्या आव्हानांना प्रतिसाद द्या ना !
????????
?शुभम् भवतूः?
~~~~~~ प्रा. सी. डी. साळुंखे सर, चोपडा/धुळे.

प्रा. सी. डी. साळुंखे सर, चोपडा/धुळे

2 Comments

  1. CORONA में सबकुछ़ छूपा हैl
    सोच समझ़कर आपको सबकुछ़ करना हैll
    Nice Lines…………………..!
    ‘C’lean Your Hands
    ‘O’ff from Gatherings
    ‘R’aise Your Immunity
    ‘O’Only sick to Wear Mask
    ‘N’o Shakehand
    ‘A’void Rumours
    “Prevention is Better than Cure”
    Neatly Arranged and Rightly said to Clarfy the Importance of Cleanlinrss in Presrnt Situations……………..
    *”Cleanliness is Next to Godliness”*
    *Simply Great!….Lokesh Yhe GREATT!”*

Leave a Reply

Your email address will not be published.


*