पाचोरा,लोहारी बु।। येथील श्री.जगन्नाथ विठ्ठल बडगुजर यांच्या धर्मपत्नी कै.कस्तूराबाई जगन्नाथ बडगुजर यांचे आज रात्री २:०० वा. वयाच्या ६०व्या वर्षी ह्रदय विकाराने अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले असून त्यांची अंतयात्रा दि.२६/२/२० रोजी दुपारी ०३:०० वा राहत्या घरुन निघणार आहे त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा.बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर, सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय ॥
ॐ शांती! ॐ शांती! ॐ शांती!
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Leave a Reply