आमच्या वहिनीसाहेब,
औरंगाबाद नगरीतील सामाजिक कार्यकर्त्यां, कुशल महिला संघटक, महिला मेळावा यशस्वी करण्यात महत्त्वाची भुमिका, समाजिक कार्याबरोबरच संसारवेल यशस्वीरीत्या सांभाळणाऱ्या, एक प्रेरणादायी, मार्गदर्शक, बडगुजर समाज मंडळ औरंगाबाद चे आघाडीचे महिला नेतृत्व

सौ. भावनाताई सुनिल बडगुजर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आई चामुंडा आपणांस उदंड आयुष्य देवो.
सौ. भावनाताई सुनिल बडगुजर, यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा येथे त्यांचा सत्कार करतांना जळगांव येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. विकास बडगुजर, आणि भुसावळ शहर जागृती मंडळाचे अध्यक्ष श्री. सुरेश शेठ महाले व पदाधिकारी.

शुभेच्छुक :
बडगुजर प्राऊड ग्रुप
अ. भा. ब. स. युवक समिती
समस्त वेब पोर्टल टिम


Leave a Reply