दिनांक 08/02/2020, रोजी अखिल भारतीय बडगुजर समाज मंडळ पारोळा च्या सर्वसाधारण सभेचे ( जनरल मीटिंग ) आयोजन श्री. बालाजी शाळा पारोळा येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभेत समाजाच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली, सभेच्या व्यासपीठावर अध्यक्षस्थानी श्री. मोहन बडगुजर सर होते, तसेच श्री. प्रवीण गोटुनाना बडगुजर ( अध्यक्ष ) श्री. रामकृष्ण बाबुलाल बडगुजर (उपाध्यक्ष ) हे उपस्थित होते. सभेस शहरातील तसेच ग्रामीण भागातील समाज बांधव उपस्थित होते.
अखिल भारतीय बडगुजर समाज मंडळ पारोळा तालुका कार्यकारिणी खालील प्रमाणे
१) श्री. दिनेश बारकू बडगुजर ( अध्यक्ष )
२) श्री. सतीश रमेश बडगुजर ( उपाध्यक्ष )
३) श्री. संजय रमेश बडगुजर ( सचिव )
४) श्री. गौरव प्रविण बडगुजर ( सहसचिव )
५) श्री. अर्जुन देवराम बडगुजर ( खजिनदार )
६) श्री. विनोद प्रकाश बडगुजर ( संघटक )
७) श्री. कैलास रमेश बडगुजर ( प्रसिद्धी प्रमुख )
८) श्री. प्रवीण गोटुनाना बडगुजर ( सल्लागार )
९) श्री. जगन्नाथ संपत बडगुजर ( सल्लागार )
१०) श्री. उमेश हिरालाल करोडपती ( संचालक )
११) श्री. धर्मा रामभाऊ बडगुजर ( संचालक )
१२) श्री. अमोल प्रकाश बडगुजर ( संचालक )
१३) श्री. आकाश बाबुलाल बडगुजर ( संचालक )
१४) श्री. ज्ञानेश्वर देवराम बडगुजर ( संचालक )
१५) श्री. मोतीलाल भास्कर बडगुजर ( संचालक )
१६) श्री. नीलकंठ बडगुजर ( विचखेडे, संचालक )
१७) ( उंदीरखेडे, संचालक )
१८) ( बहादरपुर, संचालक )
१९) ( भोकरबारी, संचालक )
२०) ( मुंदाने, संचालक )
मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष व इतर सर्व नवनियुक्त संचालक मंडळास नियुक्तीझाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
शुभेच्छुक : समस्त वेब पोर्टल टिम, अ. भा. ब. स. युवक समिती, बडगुजर प्राऊड ग्रुप


Leave a Reply