।।दुःखद निधन।।
यावल,साकळी ह.मु.अहमदाबाद-मणिनगरयेथील :श्री.दिलीप प्रभाकर बडगुजर यांच्या मातोश्री कै.इंदुबाई प्रभाकर बडगुजर यांचे आज दि. ०७/०२/२०२० रोजी दुपारी १२:३०वाजता वयाच्या ८४ व्या वर्षी अल्पशा आजाराने व वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी ०९:००वा. ५,देवाश्रय ग्रेस,श्रीनंद सोसायटी मागे,एएमसी पाण्याच्या टंकी मागे,न्यू मणिनगर अहमदाबाद येथून निघणार आहे.
त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!अ.भा.बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती, अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर ,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडूनॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय ॥ ॐ शांती! ॐ शांती! ॐ शांती! ।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Leave a Reply