चि. सौ. कां. शमा आणि चि. निरंजन यांचा शुभ विवाह दिनांक ३०. ०१. २०२० रोजी सुगोकी लॉन्स, पाळधी येथे संप्पन्न

धरणगांव येथील जेष्ठ समाजसेवक श्री. पंडित हुनाशेठ बडगुजर यांचे नातू, सौ. आशाबाई व श्री. दिलीप पंडित शेठ बडगुजर, धरणगांव यांचे सुपुत्र चि. निरंजन आणि

सौ. मीनाबाई व श्री. सुधीर श्रीधरशेठ बडगुजर रा. पिंप्री यांची सुकन्या चि. सौ. कां. शमा यांचा शुभ विवाह दिनांक ३०. ०१. २०२० रोजी रविवारी दुपारी १२.५६ वाजता सुगोकी लॉन्स, चांदसर रोड, पाळधी ता. धरणगांव येथे संप्पन्न झाला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*