अहमदाबाद येथील श्री. साहेबराव काशीनाथ बडगुजर यांची आई नामें गं.भा.चंद्रभाबाई काशीनाथ बडगुजर यांचे निधन ३०/१/२०२० वार गुरुवार १.२० मि. दुखद निधन झाले. तरी त्यांची अंत्ययात्रा ३०/१/२०२० रोजी सकाळी ११.०० वाजता राहत्या घरुन – ए/८७ आदिश्वरनगर, नरोडा, अहमदाबाद येथून निघणार आहे. त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा.बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती, अ.भा.बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल,आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर ,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय ॥
ॐ शांती! ॐ शांती! ॐ शांती!
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।


Leave a Reply