दु:खद निधन : अमळनेर येथील कै.पांडुरंग गुलाब बडगुजर यांचे आज दि.१८ जानेवारी २०२० रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी दु:खद निधन

अमळनेर,येथील कै.पुंडलिक गुलाब बडगुजर यांचे जेष्ठ बंधु कै.पांडुरंग गुलाब बडगुजर यांचे आज दि.१८ जानेवारी २०२० रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी नाशिक येथील मगनुम हॉस्पिटल येथे Heart Surgergery Operation झाले. नंतर त्यांचा BP खूपच कमी झाल्याने आज सकाळी ०२.३० वा. मि. दु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा त्यांचे निवासस्थान LIC Colony, विजय सुपरशॉपी च्या मागे, धुळे रोड, अमळनेर येथून आज दुपारी ०४:०० वाजता त्यांच्या रहात्या घरुन निघणार आहे. त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा.बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी. समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर ,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय ॥
ॐ शांती! ॐ शांती! ॐ शांती!
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*