सौ. अश्विनी प्रशांत बडगुजर ह्यानी बी फार्मसी च्या सातव्या सेमिस्टर मध्ये 7.19 पॉईंट मार्क मिळवून केले यश संपादन.
अमळथे तालुका शिंदखेडा येथील रहिवासी श्री मधुकर (लोटन) जगन्नाथ बडगुजर यांची जेष्ठ कन्या व मुंबई येथील रहिवासी श्री गोकुळ रघुनाथ शेठ बडगुजर यांच्या स्नुषा व श्री प्रशांत गोकुळशेठ बडगुजर यांची पत्नी आहे.
त्यांच्या ह्या यशाबद्दल त्यांचे युवक समिती , प्राउड ग्रुप व समस्त गिरणारपरिवारातर्फे हार्दिक अभिनंदन



Leave a Reply