दुःखद निधन : पारोळा, शिरसोदे-बहादरपूर : येथील कै.पूना तुकडू बडगुजर (पुना मास्तर) यांचे काल दि.२१/१२/१९. रोजी रात्री १०:०० वाजता वयाच्या ८० व्या वर्षी दिर्घ आजाराने दु:खद निधन
आज दि. २२-१२-१९ रोजी दुपारी २ वा. अंतयात्रा
पारोळा,शिरसोदे-बहादरपूर : येथील श्री.नरेंद्र पूना बडगुजर यांचे वडील कै.पूना तुकडू बडगुजर (पुना मास्तर) यांचे काल दि.२१/१२/१९. रोजी रात्री १०:०० वाजता वयाच्या ८० व्या वर्षी दिर्घ आजाराने दु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज दि.२२/१२/१९ रोजी दुपारी ०२:०० वा.राहत्या घरून निघणार आहे त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा.बडगुजर समाज महासमिती, सर्व समित्या सदस्य,
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा. बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,आणि समस्त बडगुजर समाज व सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
ॐ असतो मा सद्गमय। तमसो मा ज्योतिर्गमय। मृत्योर्मामृतं गमय ॥
ॐ शांती! ॐ शांती! ॐ शांती!
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।


Leave a Reply