एम.पी.येथील बुरहानपुर येथील तरुण तडफदार युवा नेतृत्व…..
श्री. संदिप बडगुजर ( मुन्शी ) यांची बुरहानपुर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे मंडल अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन व शुभेच्छा……
वार्ड क्रमांक १. ते १६ ह्या विभागात त्याची निवड करण्यात आली….
तरुण तडफदार नेतृत्व लाभले बुरहानपुर नगरीला…
श्री. संदिप मुन्शी यांचे मुळ गाव बुरहानपुर आहेे. समाजसेवा बरोबर राजकीय वर्तुळात चांगलाच जम बसविला आहे. जनसेवा हिच ईश्वर सेवा. हा बोध घेऊन पुढील वाटचाल करतात….
ह्या अनुषंगाने पक्षाने फार मोठी जबाबदारी टाकली….
ह्या सुवर्ण संधीचे ते सोने करणार त्यात तिळमात्र शंका नाही….
बडगुजर तरुण पाऊल पडते पुढे..
संदिप मुन्शी हे नाशिक येथील श्री. संदिप बबनराव दोडे यांचे भाच जावई आहे तसेच बडगुजर प्राऊड ग्रुुुपचे श्री. लोकेश कोतवाल यांचे मामे भाऊ आहेत.
श्री संदिप बबनराव दोडे.
उपाध्यक्ष..
चामुंडा माता युवक मित्र मंडळ..
नाशिक..


मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन संदिपजी व
पुढील राजकीय वाटचालीस खुप खुप शुभेच्छा !
???
शुभेच्छुक : रामकृष्ण पी. बडगुजर
प्रसिध्दी प्रमुख, भाजपा, दोंडाईचा शहर