कवियित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संघात वैभव बडगुजर ची अभिनंदनीय निवड

कवियित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संघात वैभव बडगुजर ची अभिनंदनीय निवड

जळगाव | केसीई सोसायटी आय्.एम्. आर्.महाविद्यालय जळगांवचा आंतरराष्ट्रीय किर्तीचा खेळाडू-विद्यार्थी वैभव प्रभाकर बडगुजर याची जयपूर येथे होणाऱ्या विद्यापीठस्तरावरील स्पर्धेसाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. या स्पर्धा नोव्हेंबर महिन्यात पौर्णिमा विद्यापीठ जयपूर येथे होणार आहेत. वैभव बडगुजर हा आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ खेळाडू आहे. या निवडीबद्दल संचालिका प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे यांनी त्याचे स्वागत केले आहे.

वैभव प्रभाकर बडगुजर याची जयपूर येथील पोर्णिमा विद्यापीठात विद्यापीठस्तरीय बुध्दिबळ संघात निवड झालेबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वैभवचे वेब पोर्टल टीम तर्फे हार्दिक अभिनंदन व कौतुक.

पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

अ. भा. ब. स. युवक समिती बडगुजर प्राऊड ग्रुप.

बातमी संकलन – प्रा. सी. डी. साळुंखे सर, धुळे.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*