दु:खद निधन : मध्य प्रदेश, खेतीया ह.मु.नवागाम, सुरत येथील
श्री.दिलीप सुपडू बडगुजर यांचा मुलगा कै. घनश्याम दिलीप बडगुजर यांचे आज दि.१०/११/१९ रोजी सकाळी १०:००वा. दिर्घआजाराने
दु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज संध्याकाळी ५:३०वा. प्लॉट नं.२७ साई मिलाप, गायत्री नगर, दिपक कार्पोरेशन जवळ रहात्या घरुन निघणार आहे. त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा.बडगुजर समाज महासमिती, सर्व समित्या सदस्य, अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती, अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती, अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,
आणि समस्त बडगुजर समाज, सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय ॥ ॐ शांती! ॐ शांती! ॐ शांती!
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Leave a Reply