दु:खद निधन – अंमळनेर,गळवाडे ह.मु.उल्हासनगर ४ येथील श्री.रितेश शिवदास बडगुजर यांचे वडील कै.शिवदास शंकर बडगुजर यांचे काल दि.०६/११/१९ रोजी दुपारी १:३० वा.वयाच्या ६६ व्या वर्षी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज रोजी संध्याकाळी ५:०० वा. श्रीराम नगर,यशवंत विद्यालय जवळ,उल्हासनगर ४ येथून निघणार आहे त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा.बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप,
बडगुजर वेब पोर्टल,आणि समस्त बडगुजर समाज,
सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय ॥ ॐ शांती! ॐ शांती! ॐ शांती!
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Leave a Reply