दुःखद निधन: कै.दामू चत्रू बडगुजर यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन

धरणगांव, पिंप्री खुर्द येथील : श्री.सुनिल दामू बडगुजर यांचे वडील कै.दामू चत्रू बडगुजर यांचे आज दि ०७/११/१९.रोजी पहाटे ४.४५ वाजतावयाच्या ७६ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांची अंतयात्रा आज रोजी ४.३०वा.संध्याकाळी पिंप्री,राहत्या घरा पासून निघेल त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!अ.भा.बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,बडगुजर समाज सरस्वती मिशन बहुउद्देशीय संस्था,बडगुजर अॅप,अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,आणि समस्त बडगुजर समाज डोंबिवली शहर मंडळ,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडूनॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय ॥ ॐ शांती! ॐ शांती! ॐ शांती! ।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

दुःखद निधन – धरणगांव,पिंप्री खुर्द येथील : श्री.सुनिल दामू बडगुजर यांचे वडील कै.दामू चत्रू बडगुजर यांचे आज दि.०७/११/१९.रोजी पहाटे ४.४५ वाजता वयाच्या ७६ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांची अंतयात्रा आज रोजी ४.३०वा.संध्याकाळी पिंप्री,राहत्या घरा पासून निघेल त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा.बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल,
आणि समस्त बडगुजर समाज, सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय ॥ ॐ शांती! ॐ शांती! ॐ शांती!
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*