शिंदखेडा येथील : श्री.बन्सीलाल तानकू बडगुजर यांचे मुलगा कै.शांताराम बन्सीलाल बडगुजर यांचे काल दि.०४/११/१९ रोजी रात्री ९:३० वा. अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज रोजी सकाळी १०:०० वा. रहाते घरुन,आदर्श कॉलनी, केदारेश्वर मंदिरा जवळ शिंदखेडा, येथून निघणार आहे. त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा.बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल, समस्त बडगुजर समाज, सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय ॥ ॐ शान्ति! शान्ति! शान्तिः! ।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।


Leave a Reply