चला उद्योजक घडवू या : बडगुजर प्राऊड फाऊंडेशन व बडगुजर. इन टिम

चला उद्योजक घडवू या :

आपल्या समाजातील मुलांना जर भविष्यात जर कोणी तारू शकतो तर तो व्यवसाय आहे. आपण आपल्या मुलांना व्यवसायाभिमुख शिक्षण आणि संस्कार दिला पाहिजे.

म्हणून आपल्या बडगुजर बांधव/मुलांना-मुलींना, व्यवसायिक मार्गदर्शन करण्याचे आपण आजोयन करत आहोत.
या मार्गदर्शन शिबीर मध्ये, पिढीजात व्यावसायिक, नवीन उद्योजक, किंवा व्यवसायात ज्यांना चांगला अनुभव आहे, अश्या व्यासायिक तज्ज्ञाकडून आपण मार्गदर्शन देणार आहोत.

व तसेच, ज्यांना आपल्याला व्यवसायात आलेल्या अडचणी, त्याचे निरसन कसे करावे, व्यवसायात लक्ष्यात ठेवण्या सारख्या गोष्टी, आपला अनुभव तुम्ही या मुक्त व्यासपीठावरून सर्वां समोर मांडु शकतात.

या अभियानांतर्गत आपण बिझनेस विषयक, यशस्वी उद्योजक, व्यापारी वर्ग, प्राध्यापक, युवा वर्ग आपण करीत असलेल्या किंवा त्यांना माहिती असलेल्या व्यवसाय विषयक लेख पाठवू शकता. ते लेख आपण आपल्या हक्काचे व्यासपीठ बडगुजर वेब पोर्टल www.badgujar.in वर प्रकाशित करणार आहोत. आपला अनुभव, मार्गदर्शन, विचार हा आपल्या समाज बांधवांना प्रेरणा देऊ शकतो. चला तर मग या अभियानाची सुरुवात करू या…

श्री. संदीप कोतवाल, नाशिक : 9881717133
श्री. अविनाश बडगुजर, मुंबई : 9930950149
श्री. नरेंद्र बडगुजर, औरंगाबाद : 8956516475
श्री. धर्मेश बडगुजर, सुरत : 9558293080 श्री. लोकेश कोतवाल, पुणे : 7030755996.

जय बडगुजर सेना

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*