*बडगुजर दर्शन 2019:*
*समाज गौरव पुरस्काराचे मान्यवर मानकरी:*
? *गुणवंत विद्यार्थी:*
सिमरन योगेश बडगुजर, पुणे
? *शेती मित्र गौरव पुरस्कार:*
श्री पंडित भिका चव्हाण भाऊसाहेब, मुकटी
? *उद्योग रत्न:*
श्री देवराम भटू चव्हाण भाऊसाहेब, नाशिक
? *महिला समाज भुषण:*
सौ.स्वाती दि.बडगुजर
अमरावती
? *समाजसेवक:*
श्री दगडू काशिराम बडगुजर भाऊसाहेब, सुरत
? *समाज भुषण गौरव:*
श्री. गंगाराम सुकलाल शिंदे
भाऊसाहेब दोंडाईचा
? *समाज कला साहित्य गौरव:*
प्रा.मधूकर कोटवे सर, दिल्ली
? *समाज जीवन गौरव पुरस्कार:*
श्री. सतोष सदाशिव पवार भाऊसाहेब मुंबई
*बडगुजर दर्शनचा सामाजिक कार्यास पुरस्काराने प्रोत्साहन देण्याच्या भव्य सामाजिक उपक्रमास शुभेच्छा!*
*’ बडगुजर दर्शन समाज गौरव पुरस्कार ‘ सर्व मानकर्यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!*
*शुभेच्छूक*
अ. भा. ब. स. युवक समिती
बडगुजर प्राऊड ग्रुप

बडगुजर दर्शन समाज गौरव पुरस्कार
दर्शन च्या भव्य उपक्रमाचे स्वागत आणि अभिनंदन दर्शन पदाधिकाऱ्यांचे
पुरस्कार घोषित माननीय मानकर्यांचे अभिनंदन!/
डॉ दि धों बडगुजर अमरावती