नंदुरबार समाज महिला मंडळाचा आदर्श उपक्रम

आज दि.१७/१०/२०१९

या दिवशी नंदुरबार येथील बडगुजर समाज महिला मंडळ यांनी दिवाळी निमित्त नविन उपक्रम राबविला तो खरच अभिनंदनास पात्र आहे समाजात दिवाळी सण हा धुमधडाक्यात साजरा केला जातो नविन कपडे,गोडपदार्थ यांनी आपण परीवारा सोबत सण साजरा करतो.पण समाजात असे हि गोर गरीब बांधव आहेत.कि त्यांचा घरात दिवा सुध्दा लागत नाही हिच कृतज्ञता आणि समाजा साठी आपण काही देणे लागतो हि भावना ठेवुन नंदुरबार समाज महिला मंडळाने एक आदर्श उभा केला. नंदुरबार येथील मतीमंद शाळेत मिठाई फराळ वाटप करून या मुलांन सोबत दिवाळीचा सण साजरा केला.

त्या कार्यक्रमात सहभागी महिला अभिनंदनीय आहेत.

  • अध्यक्ष- सौ.सुनिता मनोज बडगुजर
  • उपाध्यष- सौ.पोर्णिमा अनिल बडगुजर
  • खजिणदार- सौ.प्रीती गिरीष बडगुजर
  • सचिव- सौ.रेणुका शरद बडगुजर
  • सदस्य- सौ.अनिता भटु बडगुजर
  • सौ.आरती संदिप पालटशहा

 

2 Comments

  1. बडगुजर समाज महिला मंडळ नंदुरबार यांचे कार्य नेहमी प्रमाणेच उत्तम असून प्रशंसनीय आहे.सौ सुनीताताई म.बडगुजर,सौ.पुर्णीमा अनील बडगुजर,सौ प्रीती गीरीष.ब.,सौ रेणुका शरद ब.,सौ अनिता भटु ब.,सौ आरती संदीप पालटशहा आदी भगिनींचे उत्तम सत्कार्य!

Leave a Reply

Your email address will not be published.


*