Navi Mumbai: 12 Oct, नवी मुंबई युवा बडगुजर समाज मंडळाचे सचिव, नवी मुंबई ब्लड बँक चे संचालक तसेच प्रसिद्ध उद्योजक श्री. किशोरभाऊ बडगुजर यांचा आज दिनांक १२ ऑक्टोबर २०१९ रोजी वाढदिवस आहे .
श्री. किशोर यांचे देशभर ब्लड बँकेचे जाळे असून त्यांच्या ब्लड बॅंक्स खारघर, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, पुणे , पिंपरी – चिंचवड, ठाणे , नासिक, उस्मानाबाद , दिल्ली येथे आहेत. लवकरच त्यांची डोंबिवली येथे देखील ब्लड बँक सुरु होत आहे . ते समाजातील यशस्वी युवा उद्योजक म्हणून प्रसिद्ध आहेत.
वाढदिवसाच्या बडगुजर.इन वेब टीम तर्फे हार्दिक शुभेच्छा.


Leave a Reply