|| श्री गणेशाय नमः।।
।। जय चामुंडा माता प्रसन्न ।।
- संस्नेह निमंत्रण *
श्री./सौ.
यांना सा.न.
आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की,
देश विदेशात सर्वांना आपल्या चविची भुरळ घातल्यानंतर आता आपल्या सुवर्ण नगरीत
शिरपूर वासीयांच्या सेवेत Mr.ldli (शुध्द शाकाहारी) South Indian ची
पुर्ण रेंजचे नविन शाखा आता आपल्या सेवेसाठी-
निरोगी व चवदार
Pure
Vegetarian
Mr.IDLI
Healthy & Delicious
South Indian fit qui est
या नविन दालनाचा भव्य शुभारंभ सोहळ्या निमीत्त
॥ सत्यनारायणाची पूजा ॥
व अल्पोपहार चा कार्यक्रम दि.१२ ऑक्टोबर २०१९
शनिवार रोजी सायं.०४.०० वा. करण्याचे योजिले आहे. तरी आपण,
ह्या शुभ प्रसंगी उपस्थित राहुन आम्हास उपकृत करावे ही नम्र विनंती…
- प्रमुख पाहुणे
मा.श्री.भुपेशभाई पटेल (उपनगराध्यक्ष,शि.व.न.पा.)
मा.श्री.आबासो.राहुल रंधे (ता.अध्यक्ष,भाजपा शिरपूर)
मा.श्री.दादासो.मोहन हुलेसिंग पाटील (मनुदादा) (नगरसेवक,शि.व.न.पा)
मा.श्री.नानासो.सुरेश भगवान बागुल (मा.नगराध्यक्ष,शि.व.न.पा.) - निमंत्रक
श्री.आण्णासो.भगवान कौतिक बडगुजर (७०२८२८९००५)
डॉ.विशाल भगवान बडगुजर (९५५२२४६२२२)
श्री.दिनेश भगवान बडगुजर (९८५०९३९२२२) - स्थळ
Mr.ldli (शुध्द शाकाहारी) South Indian Dishes
स्टेट बँकेच्या जवळ,करवंद नाका,सर्व्हिस रोड,शिरपूर - फर्म : विस्तारा बिल्डकॉन न रेस्टॉरंट,शिरपूर


प्रतिष्ठानास हार्दिक शुभेच्छा!
Thank you Sir