अ. भा. समाज कल्याण समितीचे उपाध्यक्ष मा. श्री. धर्मेंद्र अण्णा बडगुजर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

शिरपूर येथील प्रसिद्ध प्रखर नेतृत्व असलेले नेहमीच समाजकार्यासाठी झटणारे…
अ. भा. समाज कल्याण समितीचे उपाध्यक्ष.
समाजातील युवकांचे आशास्थान युवकांचे निःपक्षपणे मार्गदर्शन करणारे असे आपले सर्वाचे दिलदार व्यक्तीमत्व…..

आदरणीय श्री -: धर्मेद्र अण्णा बडगुजर, यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपणांस उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा……
आई कुलस्वामिनी चामुंडा माता आपणांस उतम निरोगी आरोग्य देवो हिच आई चरणी विनम्र प्रार्थना…..
शुभेच्छुक….
अ. भा. ब. समाज युवक समिती.
बडगुजर प्राउड ग्रुप.
समस्त वेब पोर्टल टिम.
?????????
?????????

श्री. धर्मेंद्र अण्णा बडगुजर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*