दुःखद निधन : कै.जावत्राबाई रघुनाथ बडगुजर यांचे आज दि.२७/०९/१९ दुपारी ०३:१५ वा. वयाच्या ८२ व्या वर्षी वृध्दपकाळाने दुःखद निधन

धुळे येथील: श्री.सुनिल रघुनाथ बडगुजर यांच्या मातोश्री कै.जावत्राबाई रघुनाथ बडगुजर यांचे आज दि.२७/०९/१९ दुपारी ०३:१५ वाजता
वयाच्या ८२ व्या वर्षी वृध्दपकाळाने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज संध्याकाळी ०७:०० वा. देविदास कॉलनी, सुभाष नगर,व्ही आर कुलकर्णी यांच्या समोर, जुने धुळे या राहते घरापासून निघणार आहे.
त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!अ.भा.बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ मुंबई, बडगुजर दर्शन आणि समस्त बडगुजर समाज डोंबिवली शहर मंडळ, सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*