दु:खद निधन : कै. सुकलाल मोहन बडगुजर यांचे दि.२५/०९/१९ रोजी रात्री ०८:०० वा. वयाच्या ८९ व्या वर्षी दु:खद निधन

दु:खद निधन एरंडोल, कढोली ह.मु.जळगांव येथील: श्री. भिका सुकलाल बडगुजर (मारुमर्दाने) यांचे वडील कै.सुकलाल मोहन बडगुजर यांचे आज दि.२५/०९/१९ रोजी रात्री ०८:००वा.वयाच्या
८९ व्या वर्षी दु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.२६/०९/१९ रोजी सकाळी १०:००वा कढोली येथील घरुन निघणार आहे.
त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!अ.भा.बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य, अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती, अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती, अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ मुंबई, बडगुजर दर्शन,आणि समस्त बडगुजर समाज डोंबिवली शहर मंडळ, सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून भावपूर्ण श्रद्धांजली ??

1 Comment

  1. !!! ? भावपूर्ण श्रद्धांजली ? !!!
    परमेश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना

Leave a Reply

Your email address will not be published.


*