दुःखद निधन
चोपडा येथील : डाॅ.श्री.सोमनाथ डोभा बडगुजर व मा.प्रा.श्री.चंद्रकांत डोभा साळुंखे यांच्या
मातोश्री कै. गं.भा.यमुनाबाई (नूबाई)चे आज दि.२२/०९/१९ रोजी सकाळी १०:०५ मि.वा.

वयाच्या ९६ व्या वर्षी वृध्दपकाळाने दुःखद निधन झाले.
शोक संदेश
दि. २२/९/२०१९ :
श्री.सोमनाथ डोभा बडगुजर यांचेकडून कळविण्यात अत्यंत दुःख
होते की, आमच्या मातोश्री नामे-
गं.भा. यमुनाबाई(नूबाई) डोभा बडगुजर
यांचे दि. २२/९/२०१९ रविवार रोजी सकाळी १०.०५ वा. वृध्दापकाळाने
९५ व्या वर्षी दुःखद निधन झाले. तरी त्यांचा दशक्रियाविधी दि. १/१०/२०१९
मंगळवार रोजी आणि गंधमुक्ती व उत्तरकार्याचा नेम दि. ३/१०/२०१९
गुरुवार रोजी सकाळी १० वा. करण्याचे योजिले आहे. कळावे.
कार्यस्थळ : अग्रसेन भवन, दचध डेअरी समोर, यावल रोड, चोपडा.
आपले शोकाकुल :
सोमनाथ डोभा बडगुजर
चंद्रकांत डोभा बडगुजर
रमेश डोभा बडगुजर
बबन डोभा बडगुजर
राजेंद्र डोभा बडगुजर
सुधाकर डोभा बडगुजर
प्रशांत डोभा बडगुजर
डॉ.राहुल सोमनाथ साळुखे
समस्त साळुखे परिवार, चोपडा
त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा.बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ मुंबई, बडगुजर दर्शन,आणि समस्त बडगुजर समाज डोंबिवली शहर मंडळ,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली।।
टिप : कार्यक्रम स्थळी बदल करण्यात आला असून वर दिलेल्या स्थळावर उत्तकार्याचा निधी संपन्न होणार आहे. याची सर्व वाचकांनी काळजी घ्यावी. धन्यवाद.

ईश्वर मृतात्म्यास शांति देवो, व सर्व नातेवाईकांना दुःख सहन करण्याची शक्ति देवो
!!! ? भावपूर्ण श्रद्धांजली ? !!!
ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना
ओंम शांती ! ओंम शांती !! ओंम शांती !!!