कु. कुणाल अरूण बडगुजर हे मुळचे यावल येथील रहिवासी असून सध्या ते आपल्या परिवारासोबत कल्याण येथे राहतात. कुणाल हे एक तज्ञ संगणक इंजिनियर असून अप्लिकेशन विकसित करणे हे त्याचे प्रमुख कौशल्य आहे. कुणाल यांचे शिक्षण BSc. Comp. Sci. आणि त्यानंतर MBA (IT) पर्यंत झाले असून ते Tata Consultancy Services या कंपनीत गेल्या ७ वर्षापासून कार्यरत आहेत.
ते सध्या TATA Consultancy Services या कंपनीमध्ये कार्यरत असून त्यांची कंपनीतर्फे आता Technical Architect म्हणून North American Commercial Bank, यांच्यासाठी Canada येथे कार्यभार संभाळणार आहेत. तिकडे ते त्यांचे अप्लिकेशन आधुनिक पध्दतीने विकसित करणे आणि त्याला आधुनिक डिजिटल युगासोबत अद्ययावत करणे यावर ते कार्य करणार आहेत. नुकतेच ते याकामासाठी Canada ला रवाना झालेत.
सौ. सुलोचना व श्री. अरूण काशिनाथ बडगुजर यांचे ते चिरंजीव आहेत व भाग्यश्री बडगुजर यांचे भाऊ आहेत. त्यांची कंपनीतर्फे झालेल्या निवडीबद्दल सर्व नातेवाईक परिवार, मित्र कंपनी यांनी सर्वांनी त्यांचे कौतुक केले आणि यांना भावी वाटचालीचा हार्दीक शुभेच्छा दिल्यात. ??????????
शुभेच्छुक:
अखिल भारतीय बडगुजर युवक समिती,
बडगुजर प्राऊड ग्रुप


मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व
पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा !!!
???