?????????
अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीच्या अध्यक्षपदी मा.श्री.माधवराव जानकीरामशेठ बडगुजर यांची निवड झाल्याबद्दल अखिल भारतीय बडगूजर समाज महासमितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी वर्षी या ठिकाणी जाऊन त्यांचा सत्कार केला. त्यावेळेस श्री राजेंद्र भालचंद्र बडगुजर ( सचिव), श्री आनंदा धोंडू सूर्यवंशी, श्री पी डी बडगुजर सर ,श्री ईश्वर हरचंद बडगुजर, श्री मनोहर बन्सीलाल बडगुजर, श्री अशोक सिताराम बडगुजर,श्री विकास पुंडलिक शेठ बडगुजर, श्री भिला गिरधरशेठ बडगुजर इत्यादी उपस्थित होते.
?????????




Leave a Reply