दु:खद निधन : पिंपरखेड येथील गं. भा. गंगुबाई पुंडलिक शेठ बडगुजर यांचे दुःखद निधन

पिंपरखेड(ता.भडगांव), येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. रविंद्र पंडित शेठ बडगुजर, यांच्या मातोश्री ,गं.भा.गंगुबाई पंडित शेठ बडगुजर (८४ वर्ष), यांचे अल्प आजाराने आज दिनांक. ७/९/१९ रोजी पहाटे ४.०० वा. दु:खद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज ७/९/१९ रोजी दुपारी २.०० वा. पिंपरखेड येथील राहात्या घरून निघणार आहे.

त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा.बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ. भा. बडगुजर समाज कल्याण समिती, अ. भा.‌ बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ मुंबई, बडगुजर दर्शन,आणि समस्त बडगुजर समाज डोंबिवली शहर मंडळ,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली।।

1 Comment

  1. ? भावपूर्ण श्रद्धांजली ?

Leave a Reply to रामकृष्ण बडगुजर, दोंडाईचा (धुळे) Cancel reply

Your email address will not be published.


*