कल्याण (थाळनेर) येथील समाज बंधू श्री. दिलीप उखर्डु बडगुजर (दातेराव) यांचे मोठे बंधू सुरेश उखर्डू बडगुजर यांचे दुःखद निधन झाले. तरी कै. सुरेश उखर्डू बडगुजर यांची अंतयात्रा यात्रा दि. 07/09/2019 सकाळी ठीक 10. 00 वाजता त्यांच्या राहते घर (बालाजी नगर, कन्या शाळा समोर) थाळनेर ता. शिरपुर जिल्हा. धुळे येथुन निघणार आहे.
त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा.बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ. भा. बडगुजर समाज कल्याण समिती, अ. भा. बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ मुंबई, बडगुजर दर्शन,आणि समस्त बडगुजर समाज डोंबिवली शहर मंडळ,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली।।

? भावपूर्ण श्रद्धांजली ?