लिटल चॅम्प्स इंग्लिश मिडीयम स्कुल पिंप्री खु.।। ता.धरणगाव
दि. २५/०८/२०१९ रोजी लिटल चॅम्प्स इंग्लिश मिडीयम स्कुल, पिंप्री येथे शाळु माती पासून गणपती बनविण्याचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. ८३ विद्यार्थ्यांसह ८३ पालक(२७ बडगुजर पालक) प्रशिक्षणात सहभाग घेऊन गणपतीच्या आकर्षक मुर्त्या तयार केल्या.प्रशिक्षण सौ.खैरनार मॅडम यांनी दिले. श्री.बी.डी.साळुंखे सर यांनी संस्थेच्या या उपक्रमाचा उद्देश पर्यावरणाचे संरक्षण करणे गरजेचे असल्याचे सांगितले. संस्थेचा उपक्रम पालकांनाही आवडला.कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री.राजेंद्र बडगुजर, प्रीन्सीपाॕल सौ.शुभांगी बडगुजर, सेक्रेटरी श्री.गणेश साळुंखे व शिक्षिका यांनी उपस्थिती देउन सहकार्य केले.

वाव्व्!अति सुंदर व उपयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम!
शाळू मातीपासून श्री.गणेशमूर्ती-पर्यावरण संतुलन व संवर्धन सांठी महत्वाचे पाऊलl
लीटल चॕम्पस् स्कूल ने दर्शवली जनजागृतीची चाहूलll
संस्थाध्यक्ष श्री.राजेंद्रजी बडगुजर प्राचार्या सौ.शुभांगी
बडगुजर,सचीव गणेश साळुंखे,स्कूल स्टाॕफ व लीटल चॕम्प्स् चे कौतुक-अभिनंदन व शुभेच्छा.ll.
अतिशय सुंदर व पर्यावरण पुरक उपक्रम.
बाल वयायतच मुलांच्याअंगी पर्यावरण संवर्धनाचे मुल्य रुजवुन जनजागृती केल्यामुळे सौ.शुभांगी बडगुजर मॅडम याचे अभिनंदन.यापुढेही बालवयातच मुलांवर असेच योग्य संस्कार व्हावेत ही अपेक्षा.
good initiative. it increases awareness towards environment. Keep it up madam!