मुंबई कल्याण येथील बडगुजर समाजभूषण कन्या
कु. पूर्वा सुनील पढयार (बडगुजर)
यांनी दिल्ली येथे काल दि. २५ ऑगस्ट २०१९ रोजी मिस. टिन. सौंदर्य स्पर्धेतील अंतिम फेरीत मिस. टिन पर्सनॅलिटी चा सब टायटल पुरस्कार मिळाला.
सदर सौदर्य स्पर्धेत संपूर्ण भारतातून 54 युवतींची निवड झाली होती, यात कु. पूर्वा ची निवड मुंबई येथून करण्यात आली होती.
सर्व समाज बांधवांचे मनःपुर्वक धन्यवाद… वेब पोर्टलच्या मेसेजला आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद…
वेब पोर्टल टिमकडून पुर्वास हार्दिक शुभेच्छा…
बडगुजर समाजातील युवक-युवती आता प्रत्येक क्षेत्रात भरारी घेतांना दिसून येत आहे.
अ. भा. ब. स. युवक समिती
बडगुजर प्राऊड ग्रुप


Leave a Reply